Bhārgava Rāma at Māhiṣmatī: Narmadā-stuti and the Challenge to Kārttavīryārjuna
चक्रनिर्घोषयुक्तानि प्रावृण्मेघोपमानि च / पदातयस्तु राजन्ते खड्गचर्मधरा नृप
cakranirghoṣayuktāni prāvṛṇmeghopamāni ca / padātayastu rājante khaḍgacarmadharā nṛpa
चाकांच्या गर्जनेसह ते रथ पावसाळी मेघांसारखे भासत होते. आणि हे नृप! तलवार व ढाल धारण केलेले पायदळही शोभून दिसत होते.