तेनोक्तमखिलं वृत्तं मम भूतमनागतम् / तच्छूत्वा विस्मयाविष्टो भवच्छरणमागतः
tenoktamakhilaṃ vṛttaṃ mama bhūtamanāgatam / tacchūtvā vismayāviṣṭo bhavaccharaṇamāgataḥ
त्याने माझ्या भूतकाळ व भविष्यकाळातील सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून मी विस्मयाने भरून तुमच्या शरण आलो आहे।