Jāmadagnya-Rāmasya Tapaścaraṇam
The Austerities of Rama Jamadagnya
अहिंसालक्षणो धर्मो लोकेषु यदि ते मतः / स्वहस्तेन कथं राम मातरं कृत्तवानसि
ahiṃsālakṣaṇo dharmo lokeṣu yadi te mataḥ / svahastena kathaṃ rāma mātaraṃ kṛttavānasi
जर तुला असे वाटते की जगात धर्माचे लक्षण अहिंसा आहे, तर हे रामा, तू स्वतःच्या हाताने आईचा वध कसा केलास?