Jāmadagnya-Rāmasya Tapaścaraṇam
The Austerities of Rama Jamadagnya
विरुद्धलोकाचरणः शंभुस्तस्य वितुष्टये / प्रतपत्यबुधो मर्त्त्यस्त्वां विना कः मुदुर्मते
viruddhalokācaraṇaḥ śaṃbhustasya vituṣṭaye / pratapatyabudho marttyastvāṃ vinā kaḥ mudurmate
शंभू लोकाचाराच्या विरुद्ध वागणारे आहेत; त्यांना तुष्ट करण्यासाठी, हे मंदबुद्धी, तुझ्यावाचून कोण अज्ञ मर्त्य तपाने झिजेल?