रामस्य हिमवद्गमनम्
Rama’s Journey to Himavat
चिन्तयामास देवेशं ध्याने दृष्ट्वा जगद्गुरुम् / ध्येयावस्थि तचित्तात्मा निश्चलेद्रियदेहवान्
cintayāmāsa deveśaṃ dhyāne dṛṣṭvā jagadgurum / dhyeyāvasthi tacittātmā niścaledriyadehavān
ध्यानात जगद्गुरु देवेशाचे दर्शन घेऊन त्याने त्यांचेच चिंतन केले। ध्येयावस्थेत चित्त स्थिर झाले आणि इंद्रिये व देह निश्चल झाले।