रामस्य हिमवद्गमनम्
Rama’s Journey to Himavat
रवैः कीचकवेणुनां मधुरीकृतकाननः / नितंबस्थलसंसक्ततुषारनिचयैग्यम्
ravaiḥ kīcakaveṇunāṃ madhurīkṛtakānanaḥ / nitaṃbasthalasaṃsaktatuṣāranicayaigyam
कीचक वेणूंच्या नादांनी त्याचे कानन मधुर झाले आहे; आणि नितंबस्थळी चिकटलेल्या हिमराशीमुळे तो एकसारखा शुभ्र भासतो.