रामस्य हिमवद्गमनम्
Rama’s Journey to Himavat
बृंहितश्रवणामर्षान्मातं गानभिधावताम् / सिंहानां चरणक्षुण्णनखभिन्नोपरं क्वचित्
bṛṃhitaśravaṇāmarṣānmātaṃ gānabhidhāvatām / siṃhānāṃ caraṇakṣuṇṇanakhabhinnoparaṃ kvacit
कुठे तरी गर्जना ऐकून क्रोधाने उन्मत्त होऊन धावणाऱ्या सिंहांच्या पावलांनी शिळा चिरडल्या जात आणि नखांनी वरचा दगड फाटे.