Rāma’s Service to Parents and Departure to Visit the Paternal Grandparents
Pitāmaha-gṛha-gamana
तस्थौ तत्पुरतो रामः सुप्रीतेनान्तरात्मना / आशीर्भिरभिनन्द्याथ भृगुस्तं प्रीत मानसः
tasthau tatpurato rāmaḥ suprītenāntarātmanā / āśīrbhirabhinandyātha bhṛgustaṃ prīta mānasaḥ
राम अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने त्याच्या समोर उभा राहिला. तेव्हा प्रीत मनाचा भृगु आशीर्वादांनी त्याचे अभिनंदन करू लागला.