सर्गकोटिसहस्राणि पतनान्तानि गच्छति जन्मान्तरसहस्राणि मरणान्तानि गच्छति //
ज्याप्रमाणे अंधारात काजवा कधी प्रकाशमान होतो तर कधी नाही, त्याचप्रमाणे देहधारी जीवांचे अस्तित्व असते; उत्पत्ती हेच त्याचे लक्षण आहे.