व्यास उवाच अत्र वो वर्णयिष्यामि इतिहासं पुरातनम् वसिष्ठस्य च संवादं करालजनकस्य च //
मनाद्वारे इंद्रियांना आणि बुद्धीद्वारे मनाला नियंत्रित करून, बुद्धीला आत्म्यामध्ये स्थिर करावे आणि अत्यंत शांत राहावे.