अक्षराक्षरयोर् व्यक्तिं पृच्छामस् त्वां महामुने उपलब्धुं मुनिश्रेष्ठ तत्त्वेन मुनिपुंगव //
पुरुषाला ते परम आणि अविनाशी स्थान कसे प्राप्त होते? त्याला मोक्ष कसा मिळतो आणि ब्रह्मभावाची प्राप्ती कशी होते?