अतिभारे नियुक्तं वा भङ्क्त्वा परमुपस्थितम् ॥ कZ_०८.५.२६च्द् ॥
atibhāre niyuktaṃ vā bhaṅktvā paramupasthitam
किंवा त्याला अतिभाराच्या कामात नेमले असेल; किंवा (करार) मोडून तो नंतर दुसऱ्या बाजूला जाऊन मिळाला असेल (पक्षांतर केले असेल).
Excess demands convert cooperation into resentment; once a compact is perceived as broken, defection to a rival becomes rational.