तस्यापगमने हेतुं विहन्यान्न चलेद् यथा ॥ कZ_०७.१८.३५च्द् ॥
tasyāpagamane hetuṃ vihanyān na caled yathā
तर त्याच्या दूर जाण्याचे कारण असे नष्ट करावे की तो ढळू (द्रोह) नये.
Identify and remove the driver of exit—better terms offered by rivals, fear, internal faction pressure, or unmet expectations.