षष्टिरातपमेघानामेषा वृष्टिः समा हिता ॥ कZ_०२.२४.०९च्द् ॥
ṣaṣṭir ātapameghānām eṣā vṛṣṭiḥ samā hitā
आतप व मेघ यांच्या आलटून-पालटून (आतप-मेघ) साठ (मात्रा) अशी ही वर्षा सम व हितकारक मानली जाते.
Alternation prevents waterlogging while sustaining moisture—administratively, it signals a high-probability ‘good season’ for yields and revenue.