sumitriyā́ na ā́pa óṣadhayaḥ santu durmitriyā́s tásmai santu yó ’smā́n dvéṣṭi yáṃ ca vayáṃ dvíṣmaḥ
Translation
आप (जल) व औषधी आमच्याशी सुमित्र—स्नेहपूर्ण मैत्री—असोत; पण जो आमचा द्वेष करतो आणि ज्याचा आम्हीही द्वेष करतो, त्याच्याशी त्या दुर्मित्र—अमित्रभावी—असोत.