ánvid anumate tváṃ mányāsai śáṃ ca nas kṛdhi | krátve dákṣāya no hinu prá ṇa ā́yūṃṣi tāriṣaḥ ||
Translation
हे अनुमती! आमच्या मागोमाग अनुगमन करून (आमचे कर्म) मान्य कर; आणि आमच्यासाठी कल्याण कर. यज्ञकार्याकरिता, कर्मदक्षतेकरिता आम्हाला प्रेरित कर; आणि आमचे आयुष्य सुरक्षितपणे पुढे ने.