युधिछिर उवाच दिष्ट्या विनिर्जिता गाव: कुरवश्व पलायिता: । नादभुतं त्वेव मन्ये5हं यत् ते पुत्रोडजयत् कुरून्
yudhiṣṭhira uvāca
diṣṭyā vinirjitā gāvaḥ kuravaś ca palāyitāḥ |
nādbhutaṃ tv eva manye'haṃ yat te putro'jayat kurūn ||
युधिष्ठिर म्हणाले—“सुदैवाने गायी परत मिळाल्या आणि कौरवही पळून गेले. पण तुझ्या पुत्राने कौरवांना जिंकले, यात मला काहीच आश्चर्य वाटत नाही.”
युधिछिर उवाच