जयद्रथ-निग्रहः — Jayadratha Restrained, Shamed, and Released
अस्माकं रोचते चैव श्रेयश्ष॒ तव भारत । निर्विघ्नश्च भवत्येष सफला स्यात् स्पृहा तव
हे भारत! आम्हांला हाच यज्ञ रुचतो आणि हाच तुझ्या कल्याणाचा आहे. हा यज्ञ विघ्नविना पूर्ण होतो; म्हणून यज्ञाविषयीची तुझी ही इच्छा याच्यामुळे सफल होईल.
वैशम्पायन उवाच