Draupadī-apaharaṇa-saṃdeśaḥ
Report of Draupadī’s Abduction and the Pāṇḍavas’ Pursuit
अस्त्रैरभेद्य: शस्त्रैश्ञाप्पध: कायश्ष तेडनघ । कृत: पुष्पमयो देव्या रूपत: स्त्रीमनोहर:
अनघा, तुमचा देह अस्त्र-शस्त्रांनी भेदता येत नाही. आणि नाभीखालचा तुमचा भाग देवी पार्वतीने पुष्पमय घडविला आहे—रूपाने तो स्त्रियांची मने मोहून टाकणारा आहे.
वैशम्पायन उवाच