Draupadī-apaharaṇa-saṃdeśaḥ
Report of Draupadī’s Abduction and the Pāṇḍavas’ Pursuit
भीष्मद्रोणकृपादी श्र प्रवेक्ष्यन्त्यपरे5सुरा: । यैराविष्टा घृणां त्यक्त्वा योत्स्यन्ते तव वैरिभि:
इतर अनेक असुर भीष्म, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य आदींच्या देहांत प्रवेश करतील; त्यांच्या आवेशाने ते दया टाकून तुझ्या शत्रूंशी युद्ध करतील.
वैशम्पायन उवाच