Arjuna meets the Lokapālas, is tested by Indra, and is led to Amarāvatī for astra-śikṣā
Indraloka-gamana
ज्योतींषि चाप्यशेषेण सर्वाण्यनघ सर्वतः । परियान्ति महाराज गिरिराजं प्रदक्षिणम्
कुरुनंदना! सूर्य आणि चंद्र दररोज या अचल मेरुगिरीची प्रदक्षिणा करीत असतात. निष्पाप महाराजा! सर्व नक्षत्रेही सर्वतोभावे गिरिराज मेरूची परिक्रमा करीत असतात.
वैशम्पायन उवाच