Arjuna meets the Lokapālas, is tested by Indra, and is led to Amarāvatī for astra-śikṣā
Indraloka-gamana
उदीचीं दीपयन्नेष दिशं तिष्ठति वीर्यवान् | महामेरुर्महा भाग शिवो ब्रह्मविदां गति:
महाभाग! हा वीर्यवान महामेरु पर्वत उत्तर दिशेला प्रकाशमान करीत उभा आहे. हा शिवस्वरूप कल्याणकारी पर्वत ब्रह्मवेत्त्यांचीच गती आहे.
वैशम्पायन उवाच