हिरण्यपुरवर्णनम्
Description of Hiraṇyapura and the Nivātakavacas
अत्र सूर्याशुभिर्भिन्ना: पातालतलमश्रिता: । मृता हि दिवसे सूत पुनर्जीवन्ति वै निशि
हे सूत! येथे पाताळतलात राहणारे जीवजंतू दिवसा सूर्यकिरणांनी संतप्त होऊन मृतप्राय होतात; पण हे मातली! रात्री अमृतमय चंद्रकिरणांच्या स्पर्शाने ते पुन्हा जिवंत होतात.
नारद उवाच