Dambhodbhava, Nara-Nārāyaṇa, and the Counsel to Abandon Hubris
Udyoga-parva 94
ये धर्ममनुपश्यन्तस्तूष्णी ध्यायन्त आसते । ते सत्यमाहुर्धम्य च न्याय्यं च भरतर्षभ
भरतश्रेष्ठ! पांडव नेहमी धर्माकडेच दृष्टी ठेवतात आणि त्याचाच विचार करून शांतपणे बसतात. ते जे आपल्याकडे राज्य परत देण्याची विनंती करीत आहेत, ती सत्य, धर्म्य आणि न्याय्य आहे.
वैशम्पायन उवाच