Udyoga Parva Adhyāya 92: Kṛṣṇasya sabhāpraveśaḥ
Krishna’s Entry into the Royal Assembly
ज्ञातीनां हि मिथो भेदे यम्मित्र॑ नाभिपद्यते । सर्वयत्नेन माध्यस्थ्यं न तम्मित्रं विदुर्बुधा:
नातलगांमध्ये परस्पर फूट पडल्यास जो मित्र सर्वतोपरी प्रयत्न करून सलोखा घडवण्यासाठी मध्यस्थी करत नाही, त्याला ज्ञानी पुरुष मित्र मानत नाहीत।
(वैशग्पायन उवाच