कृष्णेन विदुरं प्रति आगमन-हेतु-निवेदनम् / Krishna explains the purpose of his coming to Vidura
निश्चितं धार्तराष्ट्राणां सकर्णानां जनार्दन । भीष्मद्रोणमुखान् पार्था न शक्ता: प्रतिवीक्षितुम्
जनार्दन! धृतराष्ट्राचे पुत्र आणि कर्ण यांचा हा ठाम निश्चय आहे की कुंतीपुत्र पांडव भीष्म-द्रोण आदि प्रमुख वीरांकडे पाहण्यासही समर्थ नाहीत.
वैशम्पायन उवाच