कृष्णेन विदुरं प्रति आगमन-हेतु-निवेदनम् / Krishna explains the purpose of his coming to Vidura
सो<यं बलस्थो मूढश्न॒ न करिष्यति ते वच: । तस्मिन् निरर्थकं वाक्यमुक्तं सम्पत्स्यते तव
हा मूढ दुर्योधन सैन्य गोळा करून स्वतःला बलवान समजतो; तो तुमचे वचन मानणार नाही. त्याच्याप्रती तुमचे बोललेले प्रत्येक वाक्य निरर्थक ठरेल.
वैशम्पायन उवाच