अध्याय ८२ — केशवप्रयाणे निमित्तदर्शनम्
Omens and Reception During Keśava’s Departure
अतश्रेदवन्यथा कर्ता धार्तराष्ट्रोडनुपायवित् । अन्तं नूनं करिष्यामि क्षत्रियाणां जनार्दन
जनार्दन! जर उपाय न जाणणारा धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन याच्या विरुद्ध वागला, तर मी निश्चयच त्याच्या बाजूने उभ्या असलेल्या सर्व क्षत्रियांचा अंत करीन।
युधिष्ठिर उवाच