भीमसेनस्य आत्मबलप्रशंसा — Bhīmasena’s Assertion of Strength
Udyoga Parva, Adhyāya 74
एकान्ते निः:श्वसज्छेषे भारार्त इव दुर्बल: । अपि त्वां केचिदुन्मत्तं मन्यन्तेडतद्विदों जना:
एकांतात तू भाराने पीडित दुर्बळ पुरुषासारखा वारंवार दीर्घ श्वास घेत राहात होतास; म्हणून जे हे जाणत नाहीत असे काही लोक तुला उन्मत्त समजतात.
वैशम्पायन उवाच