Udyoga Parva, Adhyāya 73 — Kr̥ṣṇa’s Appraisal of Bhīma’s Altered Temper and Reaffirmation of Martial Resolve
अमर्षी जातसंरम्भ: श्रेयोद्वेषी महामना: । नोग्र॑ दुर्योधनो वाच्य: साम्नैवैनं समाचरे:
दुर्योधन असहिष्णु, क्रोधाने भरलेला, श्रेयाचा द्वेष करणारा आणि मोठ्या धैर्याचा आहे. म्हणून त्याच्याशी कठोर बोलू नका; सामनीतीनेच त्याला समजावण्याचा प्रयत्न करा.
भीम उवाच