Udyoga Parva, Adhyāya 72 — Bhīmasena’s counsel on conciliation and Duryodhana’s disposition
तथाशीलसमाचारे राजन् मा प्रणयं कृथा: । वध्यास्ते सर्वलोकस्य कि पुनस्तव भारत
राजन्! अशा स्वभावाचा आणि अशा दुष्ट आचरणाचा दुर्योधन याच्याविषयी तुम्ही प्रेम धरू नका. भारत! धृतराष्ट्राचे ते पुत्र तर सर्व लोकांसाठी वध्य आहेत; मग तुमच्याकरिता तर त्यांचा वध करणे काय सांगावे!
युधिछिर उवाच