अर्जुन-माहात्म्य-चिन्ता
Dhṛtarāṣṭra’s Appraisal of Arjuna’s Strategic Supremacy
समर्थों बलवान् पार्थो दृढ्धन्वा जितक्लम: । भवेत् सुतुमुलं युद्ध सर्वशो5प्यपराजय:
कुंतीपुत्र अर्जुन समर्थ आणि बलवान आहे; त्याचा धनुष्य अत्यंत दृढ आहे. त्याने श्रम व आळस जिंकले आहेत. म्हणून त्याच्याशी जे अतिभयंकर युद्ध होईल, त्यात सर्व प्रकारे पराभव शत्रूचाच होईल.
धृतराष्ट उवाच