Sanatsujāta–Dhṛtarāṣṭra Saṃvāda: Brahmacarya and the Formless Brahman
Udyoga Parva 44
संकल्पसिद्धं पुरुषमसंकल्पो5धितिष्ठति । ब्राह्मणस्य विशेषण किज्चान्यदपि मे शृणु
संकल्पसिद्ध (सकाम) पुरुषापेक्षा संकल्परहित (निष्काम) पुरुषाची स्थिती श्रेष्ठ असते; पण ब्रह्मवेत्ता ब्राह्मणाची अवस्था त्याहूनही अधिक विशेष आहे. याखेरीज आणखी एक गोष्ट ऐक.
सनत्युजात उवाच