उद्योगपर्व — विदुरनीतिः (Adhyāya 37): आयुःक्षयहेतवः, नीतिसूत्राणि, बलभेदाः, पाण्डव-विग्रहदोषदर्शनम्
अपकृत्य बुद्धिमतो दूरस्थोडस्मीति नाश्वसेत् । दीर्घो बुद्धिमतो बाहू याभ्यां हिंसति हिंसित:
बुद्धिमान पुरुषाचा अपकार करून ‘मी दूर आहे’ असे समजून निर्धास्त राहू नये. बुद्धिमानाच्या भुजा दीर्घ असतात; छळला गेल्यावर तो त्याच भुजांनी प्रतिकार करतो.
विदुर उवाच