Ārjava, Satya, and the Virocana–Sudhanvan Exemplum
Udyoga-parva 35
नाक्रोशी स्यान्नावमानी परस्य मित्रद्रोही नोत नीचोपसेवी । न चाभिमानी न च हीनवृत्तो रूक्षां वाचं रुषतीं वर्जयीत
कुणाला शिवीगाळ करू नये, कुणाचा अपमान करू नये; मित्रांशी द्रोह करू नये आणि नीच लोकांची सेवा-चाकरी करू नये. अहंकारी होऊ नये, सदाचारहीनही होऊ नये; रूक्ष व क्रोधयुक्त वाणी टाळावी.
हंस उवाच