उद्योगपर्व — अध्याय 33: धृतराष्ट्र-विदुर संवादः (विदुरनीतिः)
वाक्संयमो हि नृपते सुदुष्करतमो मत: । अर्थवच्च विचित्र च न शक््यं बहु भाषितुम्
राजन्! वाणीचा संयम अत्यंत दुर्धर मानला जातो; आणि अर्थपूर्ण व विलक्षण वाणीही फार बोलता येत नाही—म्हणून कठीण असले तरी वाणीसंयमच योग्य आहे.
विदुर उवाच