Pāṇḍava-senā-niryāṇa and Vyūha-vibhāga (पाण्डवसेनानिर्याण तथा व्यूहविभाग)
श्वोभूते कत्थितस्यास्य प्रतिवाक्यं चमूमुखे । गाण्डीवेनाभिधास्यामि क्लीबा हि वचनोत्तरा:
किंवा तुमची संमती असेल तर उद्या सकाळी रणमुखी त्याच्या या बढाईखोर वचनांना योग्य उत्तर मी गाण्डीव धनुष्यानेच देईन; कारण केवळ शब्दांनी उत्तर देणारे क्लीब असतात.
संजय उवाच