अस्माभ्ि: प्रीतिकामैस्तु भ्रातुर्ज्येष्ठस्य नित्यश: । मर्षितं ते दुराचार तत् त्वं न बहु मन््यसे
दुराचारी दुर्योधन! ज्येष्ठ भावाला नेहमी प्रसन्न ठेवण्याच्या इच्छेने आम्ही तुझे अनेक अत्याचार सहन केले; पण तू त्याला काहीच महत्त्व देत नाहीस.
संजय उवाच