Kṛṣṇasya Karṇam Prati Sāntvavacana
Kṛṣṇa’s Conciliatory Address to Karṇa
मिथ्योपचरिता होते वर्तमाना हानु प्रिये | अहितत्वाय कल्पन्ते दोषा भरतसत्तम
भरतश्रेष्ठ! तू पांडवांशी नेहमीच मिथ्या वर्तन—छल-कपट—केलेस, तरीही ते सदैव तुझे प्रिय करण्याच्याच प्रयत्नात राहिले. म्हणून ईर्ष्या-द्वेष इत्यादी तुझे हे दोष शेवटी तुझ्याच अहितास कारणीभूत ठरतील.
भीष्म उवाच