Udyoga Parva Adhyāya 132 — Vidura’s Counsel on Udyama, Yaśas, and Kṣātra-Dharma
अलब्ध्वा यदि वा लब्ध्वा नानुशोचति पण्डित: । आनन्तर्य चारभते न प्राणानां धनायते
पंडित पुरुष इष्ट फल मिळो वा न मिळो, त्यासाठी शोक करीत नाही. तो प्राणांतिक अखंड प्रयत्न करतो आणि धनासाठी प्राणांची आहुती देत नाही.
वायुदेव उवाच