Previous Verse
Next Verse

Shloka 5

उद्योगपर्व — गान्धारी-उपदेशः

Udyoga Parva — Gandhārī’s Counsel to Duryodhana

कथं च ज्ञातयस्तात श्रेयांस: साधुसम्मता: । अथान्याय्यमुपस्थातुं जिहोनाजिदह्यचारिण:

तात! जे नेहमी सरळ वर्तन करणारे आणि साधुजनांनी मान्य केलेले आहेत, असे तुझे श्रेष्ठ बंधू पांडव तुझ्यासारख्या कपटीबरोबर अन्याय्य द्यूतासाठी कसे काय उपस्थित झाले असते?

वैशम्पायन उवाच