तत्र कार्यमहं मनन््ये कालप्राप्तमरिंदमा: । क्रियमाणे भवेच्छेयस्तत् सर्व शूणुतानघा:
शत्रुदमन करणाऱ्या निष्पाप कौरवांनो! या विषयात मी काळास अनुरूप कर्तव्याचा निश्चय केला आहे; ते आचरल्यास सर्वांचे कल्याण होईल. ते सर्व मी सांगतो—तुम्ही ऐका.
वैशम्पायन उवाच