उद्योगपर्व — गान्धारी-उपदेशः
Udyoga Parva — Gandhārī’s Counsel to Duryodhana
यच्चैभ्यो याचमानेभ्य: पित्र्यमंशं न दित्ससि । तच्च पाप प्रदातासि भ्रष्टैश्नर्यो निपातित:
पापात्मन्! पांडव मागत असताना तू त्यांना पितृभाग देऊ इच्छित नाहीस; पण रणभूमीवर पडून ऐश्वर्यच्युत झाल्यावर तोच भाग तुला द्यावा लागेल.
वैशम्पायन उवाच