Svargārohaṇa-parva Adhyāya 2 — Yudhiṣṭhira’s Inquiry for His Kin and the Vision of a Punitive Realm
युधिष्ठिरस्तु निर्विण्णस्तेन गन्धेन मूर्च्छित: । निवर्तने धृतमना: पर्यावर्तत भारत
भरतनंदना! त्या दुर्गंधीने युधिष्ठिर व्याकुळ झाले; त्यांना मूर्च्छा येईल असे वाटू लागले. म्हणून त्यांनी मनाशी परत जाण्याचा निश्चय केला आणि त्या निश्चयानुसार ते परत फिरले.
वैशम्पायन उवाच