Chapter 81: Trust, Allies, and the Qualifications of the King’s Artha-Secretary (अर्थसचिव)
स ते विद्यात् परं मन्त्र प्रकृतिं चार्थधर्मयो: । विश्वासस्ते भवेत् तत्र यथा पितरि वै तथा
तो तुमचे अत्युत्तम गुप्त मंत्र तसेच धर्म व अर्थ यांची प्रकृती जाणण्यासही तो पात्र असावा. त्याच्यावर तुमचा विश्वास पुत्राचा पित्यावर जसा असतो तसाच असावा.
भीष्म उवाच