राजवृत्त-रक्षा-प्रणिधि-षाड्गुण्योपदेशः
Royal Conduct, Protection, Intelligence, and Policy Measures
वसुमना उवाच केन भूतानि वर्धन्ते क्षयं गच्छन्ति केन वा । कमर्चन्तो महाप्राज्ञ सुखमव्ययमाप्रुयु:
वसुमना म्हणाला—हे महामते! राज्यातील प्राणी कशामुळे वाढतात आणि कशामुळे क्षय पावतात? तसेच कोणत्या देवतेची उपासना केल्याने लोकांना अक्षय सुख प्राप्त होते?
वसुमना उवाच