राजवृत्त-रक्षा-प्रणिधि-षाड्गुण्योपदेशः
Royal Conduct, Protection, Intelligence, and Policy Measures
तस्माद् बुभूषुर्नियतो जितात्मा नियतेन्द्रिय: । मेधावी स्मृतिमान् दक्ष: संश्रयेत महीपतिम्
म्हणून उन्नतीची इच्छा धरणारा, नियमपालक, जितात्मा व इंद्रियनिग्रही, मेधावी, स्मृतिमान आणि कार्यदक्ष मनुष्याने राजाचा आश्रय घ्यावा.
वसुमना उवाच