Śānti Parva Adhyāya 43 — Yudhiṣṭhira’s Stuti of Kṛṣṇa
Assembly Hymn of Many Names
अम्भोनिधिवस्त्वं ब्रह्मा त्वं पवित्र धाम धामवित् | हिरण्यगर्भ त्वामाहु: स्वधा स्वाहा च केशव
तुम्हीच अंभोनिधी समुद्र, तुम्हीच ब्रह्मा; तुम्हीच पवित्र धाम आणि धामाचे ज्ञाते आहात। केशवा! विद्वान तुम्हालाच हिरण्यगर्भ, स्वधा आणि स्वाहा असेही म्हणतात।
वैशम्पायन उवाच