नाग उवाच अहो कल्याणवृत्तस्त्वं साधु: सज्जनवत्सल: । अवाच्यस्त्व॑ महाभाग परं स्नेहेन पश्यसि
नाग म्हणाला—महाभाग! तुमचे आचरण अत्यंत कल्याणमय आहे. तुम्ही साधू आहात आणि सज्जनांवर स्नेह ठेवता. कोणत्याही दृष्टीने तुम्ही निंदनीय नाही; कारण तुम्ही इतरांकडे प्रेमदृष्टीने पाहता.
नाग उवाच