ब्राह्मण उवाच अनेन निनश्चयेनाहं साध्वि सम्प्राप्तवानिह । प्रतीक्षन्नागमं देवि वत्स्याम्यस्मिन् महावने
ब्राह्मण म्हणाला—सती-साध्वी देवि! त्यांच्या दर्शनाचा निश्चय करूनच मी येथे आलो आहे; म्हणून, देवि, त्यांच्या आगमनाची वाट पाहत मी या महान वनात निवास करीन.
ब्राह्मण उवाच